सध्या सोशल मीडीयावर अंकिता लोखंडेचे फोटो व्हायरंल होत आहे. तिचे जबरदस्त हॉट आणि बोल्ड फोटो नेटकऱ्यांना आग लावणारे आहेत.
अंकिता निळ्या रंगाच्या चमकदार ड्रेस मध्ये अतिशय हॉट दिसत आहे.
अंकिताने तिचे अनेक फोटो सोशल मीडीयावर पोस्ट केले आहेत तिचा हा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतो.
अंकिता लोखंडे तिचा पती विकी जैन सोबत नुकतेच एक फोटोशुट केल. तिच्या सेक्सी फोटोशुट संदर्भात सोशल मीडीया जबरदस्त चर्चा.
अंकिता लोखंडे हि टिव्ही आणि बॉलीहुड जगात आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालत आहे.