अंकिता लोखंडेचे बाथरूम फोटोशूट
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे कायम चर्चेत असते.
नुकतच अंकिताने बाथरुममध्ये एक फोटोशूट केलंय. या फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.
अंकिताने निळ्या रंगाच्या डेनिमवर निळं टॉप आणि निळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलंय.
अंकिताने टबबाथमध्ये बसून काही फोटो काढले आहेत.
या फोटोंमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसतेय.