विकी आणि अंकिताच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
अंकिता आणि विकीने मेहंदी सेरेमनीत जबरदस्त डान्स केला
दोघांनीही मेहंदी सोहळ्यासाठी पिंक कलरची थीम ठेवली होती
अंकिताने गुलाबी रंगाचा लेहेंगा, तर विकीने त्याच रंगाची शेरवानी परिधान केली होती