अंकिता आणि विकी २०१८ पासून एकमेकांना डेट करत होते
मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला सोनेरी रंगाचा लेहंगा अंकिताने परिधान केला होता
लग्नाच्या काही वेळेनंतर अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले
मुंबईच्या प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला
लग्नासाठी ग्रँड हयात हॉटेल अगदी राजवाड्यासारखं सजवण्यात आलं होतं
विकी जैन हा एक उद्योजक असून, त्याचे वडीलसुद्धा कोळसा उद्योजक आहेत