अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबतचे फोटो केले शेअर
या फोटोंमध्ये अंकिता एखाद्या राजकुमारीसारखी दिसत आहे
यामध्ये अंकिताने घेरदार ब्लॅक कलरच्या वेस्टर्न गाऊन परिधान केला आहे
मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाआधीचे विविध कार्यक्रम सुरु आहे