अनन्या पांडेचा हॉट अवतार ; फोटो होतायतं व्हायरल.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अनन्या पांडे लवकरच विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ चित्रपटात दिसणार आहे.
मागच्या काही दिवसांपासून ती सातत्याने चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली दिसते.
यावेळी तिचे एका पेक्षा एक हॉट आणि ग्लॅमसर अवतार पाहायला मिळत आहेत.
अनन्याच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.