अमुलचे दुध ३ रुपयांनी महाग, सामान्यांना बसला झळ

देशातील प्रसिध्द दुध वितरण कंपनी अमुलने शुक्रवारी दुधाच्या किमतीत प्रती लिटर ३ रुपयांनी वाढ केली.
३ फेब्रुवारी पासुन दुधाचे नवे दर लागु
अमुल ताजाचा नवीन दर ५४ रुपये प्रती लिटर, तर अमुल गोल्डचा नवीन दर ६६ रुपये प्रती लिटर
अमुल फुल क्रिमची दुधाची किंमत १ लिटर साठी ५६ रुपये
म्हशीच्या दुधाचे दर ७० रुपये प्रती लिटर