अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक यांचा आगामी चित्रपट चंद्रमुखी चर्चेत आहे.
जानेवारी 2020 मध्ये या चित्रपटाचा पोस्टर लॉंच करण्यात आलं होतं
तर फेब्रुवारी 2022 मध्ये चित्रपटाचा टीझर लॉंच करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी सिनेमातील दौलतराव हे पात्र आदिनाथ कोठारे साकारणार हे जाहीर केलं
पण चंद्रमुखी कोण साकारणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता
बुधवारी अमृता खानविलकरचा चंद्रमुखीच्या रूपातला पोस्टर प्रसिध्द करण्यात आला. 
 हा चित्रपट 29 एप्रिल 2022 ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.