अमृत फडणवीस यांनी सुद्धा कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मध्ये हजेरी लावली आहे
नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचे रेड कार्पेटवरील फोटो शेअर केलेत
यात हॉलिवूड च्या विविध कलाकारांसोबत फोटो काढण्याचा मोह त्यांना सुद्धा आवरला नाही
अन्न आणि आरोग्य याबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी कान्समध्ये हजेरी लावली आहे
यावेळी त्यांनी केलेली वेशभूषा उपस्थितांच्या आकर्षणाचं कारण ठरत होती