अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची चर्चा.
आज त्यांच 'वो तेरे प्यार का गम' या हे नव गाणं प्रेक्षकांचं भेटीला आलं आहे.
त्या नेहमीच त्यांच्या गाण्या विषयी चर्चेत राहिल्या आहेत
अनेकदा सामाजमाध्यमांवर त्यांना ट्रोल केलं जात
आजच नविन गाणं प्रेक्षकांचं किती मनोरंज करणार हे पाहाव लागणार आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गायिका आहेत
'वो तेरे प्यार का गम' या नव्या गाण्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.