अमृता फडणवीस या गेल्या काही दिवसांपासून cannes महोत्सवात हजेरी लावतायत.
त्यांना cannes महोत्सवात पुरस्कार मिळाला आहे
अन्न आणि आरोग्य याबद्दल जनजागृतीसाठी त्यांनी कान्समध्ये हजेरी लावली आहे
#CannesFilmFestival2022 मध्ये बेटर वर्ल्ड फंड द्वारे आयोजित अर्थपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बदल घडवून आणल्याबद्दल, जगावर सकारात्मक प्रभाव टाकल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे
यात हॉलिवूड च्या विविध कलाकारांसोबत फोटो काढण्याचा मोह त्यांना सुद्धा आवरला नाही
यावेळी त्यांनी केलेली वेशभूषा उपस्थितांच्या आकर्षणाचं कारण ठरत होती
इतर पारितोषिक विजेते होते- कोटे डी'आयव्होरच्या फर्स्ट लेडी एच.ई. डॉमिनिक क्वाटारा, शेरॉन स्टोन आणि स्कायलर ग्रिस्वॉल्ड