VLCC पर्सनल केअरच्या कार्यक्रमात अमृता यांनी हजेरी लावली होती
त्यात त्यांनी काळ्या रंगाची टाईट ट्राऊजर परिधान केली आहे.
वर काळ्या रंगाच्या लाइन्स असलेला पांढरा ब्लेझर परिधान केला आहे.
या कार्यक्रमात त्यांनी VLCC ची सेवा मिळवून व्याधींवर मात करणाऱ्यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमात कॅमेरे पाहून फोटो काढण्याचा मोह काही त्यांना आवरता आला नाही.
या फोटोंमधील त्यांचे लुक्स सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत.