अमृता खानविलकरचा नवा लूक

अमृता खानविलकर हि टीव्ही इडस्ट्री आणि सोशल मीडिया वर सध्या चर्चेत आहे.
अमृता ने नुकतेच आपले फोटोशूट सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत.
जबरदस्त लूक आणि स्टायलिश पोस मध्ये तिचे फोटो विरळ होताना दिसत आहेत.
फेन्सी ज्वेलरी आणि डार्क रेड साडी असा तिचा साज आणि सुंदर लूकमुळे मन भारावून जातं
अमृताच्या या पोस्टवर चाहते कोणी सुंदरा तर अप्सरा अश्या कंमेंट्स येत आहेत.
तिच्या सौंदर्याची स्तुती करत तिला भरभरून प्रेम मिळत आहे.