निसर्गाच्या सानिध्यात अमृता नजरेने करते घायळ..

चित्रपटसृष्टीत 'मुंबई सालसा' या चित्रपटातून पदार्पण करणारी अमृता खानविलकर
अमृताने अथंग परिश्रम करून चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
सोशल मीडिया वर अभिनेत्री जबरदस्त Active आहे.
निसर्गाच्या सानिध्यात अमृतणे तिचे रीसेंट फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटो ने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
या फोटोने तीच वेगळ रूप पाहायला मिळाल.
तिच्या नॅच्युरल डोळ्यांनी लोकांना वेड लाऊन टाकल आहे.