केबीसी शो प्रसारित होण्याच्या एक दिवस आधी अमिताभ बच्चन यांचे काही फोटो समोर आली आहेत.
अमिताभ बच्चन हे मुलगी श्वेतासोबत दिसले आहे.
रविवारी संध्याकाळी उशिरा ते मुंबईतील वांद्रे येथील लीलावती रुग्णालयाच्या बाहेर दिसले.
ते दोघे रुग्णालयात का पोहोचले याच्या कारणाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अमिताभ बच्चन मुलगी श्वेतासोबत त्यांच्या कारमध्ये बसलेले दिसले.
यानंतर ते बाहेर आले आणि लीलावती रुग्णालयात गेले.