अभिनेत्री अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते
अलानाने घरी अचानक सगळ्यांना आपण प्रेग्नेंट असल्याची दिली होती माहिती, मात्र तो प्रँक होता
अलाना पांडेंच्या प्रँकने ती आली होती चर्चेत, अलानाने आपली चुलत बहीण अभिनेत्री अनन्या पांडेला या प्रँकने घाबरवलं होतं