सारिका आणि कमल हासन यांना श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत
श्रुती आणि अक्षरा या दोघीही अगदी आपल्या आई सारख्या दिसतात
मद्रासमध्ये जन्मलेल्या अक्षराने 'शमिताभ' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये केली एंट्री
'शमिताभ' व्यतिरिक्त, अक्षरा 'लल्ली की शादी में लड्डू दिवाना' मध्येही दिसली आहे
रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरमानीसोबतच्या मैत्रीबद्दल चर्चेत आली होती अक्षरा
तिची आई सारिकाने 'तिने आधी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले पाहिजे' अशी केली होती सूचना