अलीकडेच, 47 वर्षीय ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai Bachchan) पॅरिस फॅशन वीक 2021मध्ये भाग घेतला होता

त्यानंतर ऐश्वर्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत

ऐश्वर्या राय-बच्चनने ‘पॅरिस फॅशन वीक 2021’ मध्ये सुंदर पांढरा गाऊन परिधान करून रॅम्प वॉक केला

या पोशाखासोबतच, तिने न्यूड मेकअप केला आहे आणि यासह तिने आपले केस मोकळे ठेवले आहेत

ऐश्वर्याच्या या लूकला फक्त चाहतेच नाही, तर सेलेब्सही मोहित झाले आहेत.