आरेतील मेट्रो काशरेडला विरोध करण्यासाठी आदित्य ठाकरे रस्त्यावर
‘आरे वाचवा’आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते
कांजूरमार्गचे कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य
कांजूरमार्गची जागा कारशेडसाठी योग्य आहे, १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.