बहुचर्चित चंद्रमुखी सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे मुख्य भुमिकेत आहे

ध्येयधुरंदर राजकारणी अशी साकारणार व्यक्तीरेखा
ध्येयधुरंदर राजकारणी अशी व्यक्तीरेखा ते साकारणार आहेत.
'चंद्रमुखी' या लेखक विश्वास पाटलांच्या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे.
अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.