यमीला परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.

मुंबईतील ईडीचे झोन-2 हे तपास करत असून, अभिनेत्रीला यामीला दुसऱ्यांदा समन जारी करण्यात आला आहे.
यामीला ७ जुलैला हजर राहण्यास सांगितले आहे.
यामीच्या वैयक्तिक बँक खात्यातून परकीय चलन व्यवहार झाले असून, त्याविषयी तिने अधिकाऱ्यांना माहिती दिली नसल्याचं बोलले जातय.