22 नोव्हेंबर पासून ‘इंडियन आयडॉल मराठी’ हा प्रसिध्द रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
SONY मराठी वाहिनीवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे.
सुप्रसिध्द संगीतकार जोडी अजय – अतूल या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहे.
तर सुप्रसिध्द अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सुत्रसंचालन करणार आहे.
SONY मराठीच्याच ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमाची विजेती राहिली आहे स्वानंदी