अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बनारसी साडीत फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
सोनाली कायम तिच्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटोज सोशल मिडीयावर अपलोड करत असते
१० ते १५ वर्षांच्या कालावधीत सोनाली ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री झाली आहे
२० लाखांच्या आसपास सोनालीचा इंस्टाग्रामवर चाहत्यांचा परिवार आहे.
नुकतंच सोनालीने बनारसी साडीत फोटोशूट केलं आहे.
फोटोमध्ये सोनालीने काळ्या रंगाची बनारसी साडी परिधान केली आहे.
बनारसी साडीत सोनालीचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
स्लिव्हलेस ब्लाउजने फॅशन करत सोनालीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
फोटोसाठी सोनालीने विविध पोझ दिल्या आहेत.
बनारसी साडीतील सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.