अभिनेत्री श्वेता शिंदे यांच्या साडीतल्या फोटोंची सध्या समाजमाध्यमांवर जोरात चर्चा आहे.

सौजन्य - Shweta Shinde Instagram

श्वेता शिंदे ह्या सध्या चालू असलेल्या देवमाणूस या मालिकेमधून घराघरात पोहोचल्या आहेत.

सौजन्य - Shweta Shinde Instagram

केशरी रंगाची पैठणी नेसून त्यांनी हे हटके फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सौजन्य - Shweta Shinde Instagram

या फोटोंवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव चालू आहे.

सौजन्य - Shweta Shinde Instagram