अभिनेत्री श्रेया बुगडेच्या गोव्याच्या किनाऱ्यावर

अभिनेत्री श्रेया बुगडेने ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे
श्रेया तिच्या कॉमेडीमुळे घराघरात पोहचली आहे.
सोशल मीडियावरही श्रेया चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसते
सध्या श्रेया गोव्यामध्ये एन्ज़ॉय करताना दिसतेय. गोवा ट्रीपचे फोटो श्रेयाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
गोव्यात समुद्र किनाऱ्यावर ती निवांत क्षण घालवताना दिसतेय.
गोव्याच्या किनाऱ्यावर निसर्गाच्या छटांचा मनमुराद आनंद घेत आहे