सई ताम्हणकर सध्या तिच्या करियरच्या सर्वोच्च स्थानी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही
सई नेहमीच तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर अपलोड करत असते
सध्या तिने नवं पिवळ्या रंगाच्या टॉप आणि स्कर्ट मधील तिचे फोटो अपलोड केले आहेत
या कपड्यांमध्ये सईच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे
सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कर्यक्रमात परिक्षण करतेय
येत्या काही दिवसात सोनी लिव्ह वर तिची पेट पुराण ही वेब सिरीज येतेय
यामध्ये अभिनेता ललित प्रभाकर सोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे