संजना दीक्षित म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसलेने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले
अभिनेत्री रूपाली भोसलेने आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मानत एक वेगळे स्थान निर्माण केले
अभिनेत्री रूपाली भोसले फोटोशूटमधील आपल्या अदांनी चाहत्यांना घायळ करत आहेत
अभिनेत्री रूपाली भोसलेच्या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव