अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा साडीतील मनमोहक अदा
रियाने निळ्या रंगाच्या साडीत फोटोशुट केले आहे
रिया ह्या साडीत अतिशय बोल्ड आणि सुंदर दिसतेयं
तिचे हे फोटो आणि व्हिडीओ पाहुण चाहते ही घायाळ झाले आहेत
Pretty Hot Rhea तर कोणी QUEEENNNNNN 👑🛐😭 अशा कमेंट तिच्या चाहत्यांकडून आल्या आहेत