प्रिया बापटचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत
बॅकलेस ड्रेसमध्ये प्रिया बापटने नुकतच फोटोशुट केलं
या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे.
प्रिया काळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमधले विविध पोझ देताना दिसत आहे
प्रिया या पार्टी वेअर ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे