अभिनेत्री प्राजक्ता माळीच बोल्ड फोटो होतायत व्हायरलं
प्राजक्ताचे हे फोटो तिच्या चाहत्यांना भूरळ घालणारे आहे
नेहमीच हसत राहणारी प्राजक्ता आजचा तिचा हा साडीतला लुक अतिशय सुंदर दिसत आहे
"भीगे आज इस मौसम में लगी कैसी यह अगन" अस कॅप्शन देत प्राजक्ताने फोटो केले शेअर
नुकतीच आलेली 'रानबाजार' वेब सिरिज आणि 'वाय' सिनेमा यामुळे सर्वत्र प्राजक्ता चांगलीच प्रसिध्दी मिळत आहे.
प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते तसेच चाहत्यांशी संवादही साधत असते.
सध्या ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.