अभिनेत्री प्राजक्ता माळीचा मनमोहक अदा
'तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर ', कुणाच्या प्रेमात पडली प्राजक्ता माळी?
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या मनमोहक अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते.
आजही अभिनेत्रीने आपला असाच एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
प्राजक्ताने फोटो शेअर करत आपल्या नेहमीच्या खास अंदाजात एक कॅप्शन दिलं आहे.
प्राजक्ता नेहमीच आपल्या फोटो आणि अभिनयाने सर्वांना घायाळ करत असते.