बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या मालदीवमध्ये दर्जेदार वेळ घालवतेय. चला पाहूया मालदीवमधील पूजाचा हॉट अवतार...
या फोटोंमध्ये पूजा ब्राऊन कलरच्या स्विमसूटमध्ये खूपच सुंदर दिसतेय.
या फोटोमध्ये पूजा तिच्या सुंदर लॉक्सचा फ्लॉन्ट करून तिच्या चाहत्यांची मने जिंकत आहे.
मालदीवचा प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी पूजाने कोणतीही कसर सोडलेली नाही, इथे ती पूलमध्ये नाश्ता करताना दिसतेय.
या फोटोंमध्ये पूजा बिकिनी टॉपसह लूज फिट पायजमामध्ये पोज देत आहे. तिचा हा लूक लोकांना खूप आवडतोय.
सेक्सी व्हाइट टॉपमध्ये पूजा खूपच हॉट दिसत आहे. या फोटोंद्वारे पूजा तिच्या चाहत्यांशी असलेला संपर्क सतत जपतेय.
अखिल अक्किनेनी सोबत, पूजा हेगडे शेवटची 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' चित्रपटात दिसली होती.