रक्षाबंधनानिमित्त घातलेल्या ड्रेसमुळे निया शर्मा होतेयं ट्रोल
टीव्ही अभिनेत्री निया शर्मानेही आपल्या भावासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.
तिच्या फोटोला अनेकांनी लाइक केले आहे. मात्र बऱ्याचजणांनी तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले आहे.
निया दरवर्षी रक्षाबंधनाच्या आधी सिद्धार्थला राखी बांधते.
यंदाच्या रक्षाबंधनचे फोटोही तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत.
या सेलिब्रेशनच्यावेळी नियाने गुलाबी रंगाचा डीप नेक ड्रेस घातला आहे. या ड्रेसमुळे तिला ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले आहे.