अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्यांना RTPCR चाचणीचे मुंबई महापालिकेचे आदेश
कोरोनाची लागण झाल्याबाबत करिनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली
करीना , अमृताची अनेक बॉलिवूड पार्ट्यांत उपस्थिती
संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्याची केली विनंती