अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर नेहमीच आपले वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असते.
Instagram - hemangi kavi
आता पुन्हा एकदा सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे ती चर्चेत आहे.
Instagram - hemangi kavi
हेमांगी कवी चर्चेत असण्याचे कारण तिचे साडीतले फोटो आहे.
अभिनेत्री हेमांगी कवी यांनी साडीतील फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत.
Instagram - hemangi kavi
तिच्या या फोटोला लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
Instagram - hemangi kavi
फोटो सोबत तिने साडी मध्ये डान्स करतानाचे व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.
Instagram - hemangi kavi