अभिनेत्री भाग्यश्रीनं आता वयाच्या 52 वर्षांचा आकडा गाठला आहे. 
बोल्डनेस, स्टाईल आणि फिटनेसच्या बाबतीत मात्र ती भल्याभल्य़ांना मागे टाकत आहे
हल्लीच सोशल मीडियावर तिनं शेअर केलेले फोटो याचाच प्रत्यय देत आहेत.
बिकिनी लूकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतनाचा फोटो भाग्यश्रीनं शेअर केला आहे.
स्विमींग पूलमध्ये भाग्यश्री तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करत आहे.