अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून ओळख
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार
८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार पक्षप्रवेश
१९८६ मध्ये आलेल्या माझं घर, माझा संसार या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं