“आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...” पूरग्रस्तांना मातोंडकरांच धीर
अतिवृष्टीमुळे कोकण, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागाला मोठा फटका बसला आहे
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी महाड शहराची पाहणी करत तेथील पूरग्रस्तांची विचारपूस केली
यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य पाकीटांचे वाटप करण्यात आले
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत पूरग्रस्तांना मातोंडकरांनी धीर दिला