नेटकरी म्हणतात, “हॉलिवूड चित्रपट मिळाला का?”
अमृताने या फोटोत काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. यासोबत गळ्यात चोकर घातला आहे.
अमृताने हाय पोनीटेल बांधला असून हाय हिल्सही घातले आहे
‘संतूरवाली मम्मा’, ‘गावरान तडका’, ‘ब्लॅक कॅट’ अशाही कमेंट तिच्या फोटोवर येत आहेत