अभिनेते पटकथा लेखक शिवकुमार सुब्रह्मण्यम यांचे निधन

१० एप्रिल रोजी सकाळी घेतला अखेरचा श्वास
स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या आजाराने अनेक दिवसांपासून आजारी
परिंदा आणि सुधीर मिश्रा यांच्या हजारों ख्वैशीं ऐसी या चित्रपटाची पटकथा लिहिली.
शिवकुमार सुब्रमण्यम यांनी मुक्ती बंधन या टीव्ही शोमध्येही काम केले होते.