सायलीचा साडीतील मराठमोळा अंदाज
अभिनेत्री सायली संजीव च्या पैठणीतल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले.
तिच्या या लुकला नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्स दिल्या आहेत
लाल साडी आणि निळ्या ब्लाउजमधला तिचा लूक बघून नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला
तिचा गुलाबो अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला
सायलीचे मनमोहक हास्याने तिने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले