प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा दरारा निर्माण करणारे अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली

प्रकाश राज यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.

पत्नी पोनी वर्मा हिच्याशी पुन्हा एकदा लग्न केलं आहे.

मुलाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा लग्न केलं आहे.

पोनी ही प्रकाश यांची दुसरी पत्नी असून प्रकाश आणि पोनी यांच्या वयात १३ वर्षांचं अंतर आहे.