मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

कंटेनर आणि कारमध्ये धडक होऊन भीषण अपघातात पाच जण जागीच ठार
भीषण अपघातामध्ये कारचा चुराडा
शिलाटणे गावाजवळ घडली घटना
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कारचा वेग इतका होता की समोरून येणाऱ्या कंटेनरच्या खाली ही कार घुसली.
मृत प्रवाशांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत आहेत