18 ऑक्टोबरला हा विवाहसोहळा अत्यंत खासगी पद्धतीने झाला.
लग्नाच्या एक दिवसानंतर, अभिषेकने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर लग्नाचा फोटो शेअर केले
'ये है मोहब्बतें'मध्ये अभिषेक रोहनच्या भूमिकेसाठी ओळखला जातो.
अभिषेक मलिक आणि सुहानी चौधरी यांनी कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत दिल्लीत लग्नगाठ बांधली
अभिषेक त्याच्या लग्नातील एक फोटो शेअर करत लिहिले आहे, "मिस्टर अँड मिसेस मलिक."