अभिनेत्री सुष्मिता सेनच्या आगामी वेब सीरिज 'आर्या 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

खुद्द सुष्मितानेही या मालिकेचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कॅप्शनमध्ये त्याने "तुमच्या संयमासाठी धन्यवाद. आर्या web series तुमच्यासमोर घेऊन येताना खूप आनंद झाला असल्याच म्हंटल आहे.
'आर्या 2' 10 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर येत आहे.