अभिनेत्री सुष्मिता सेनची ‘आर्या’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती.

आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘आर्या २’ या वेब सीरिजचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला.
या सिझनमध्ये सुष्मिता एका वेगळ्या रुपात दिसत आहे.
पण प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.