सेरो सर्व्हेतून अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण आलं समोर...

जवळपास 11 राज्यांमध्ये करण्यात आले 'सेरो सर्व्हे'
14 जून ते 6 जुलै या काळात करण्यात आले 'सेरो सर्व्हे'
सर्व्हेनुसार 11 राज्यांपैकी दोन तृतीयांश नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज
मध्य प्रदेशमधील नागरिकांमध्ये सर्वाधिक 79 टक्के अँटीबॉडीज 
केरळमध्ये सर्वात कमी म्हणजेच 44.4 टक्के अँटीबॉडीजचं प्रमाण नोंदवण्यात आलं
सर्व्हेनुसार महाराष्ट्रात 58 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज
सेरो सर्व्हेच्या निरीक्षणाबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रायलयाकडून देण्यात आली