रस्त्याच्या दुरुस्तीच काम होत नसल्याने संतापलेल्या महिला शेतकऱ्यांच 'गांधीगिरी आंदोलन'
गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता बनवण्यासाठी स्थानिक शेतकरी पाठपुरवठा करतायत
मागणी करूनही संबधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
पुढील पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरु न झाल्यास शासकीय कार्यलयाला टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे
शेतकरी महिलांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सोशल मिडियात पाहायला मिळाली