'महिला आयोग आपल्या दारी' उत्तम प्रतिसाद मिळाला; महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपस्थित
घरगुती हिंसाचार , कामाच्या ठिकाणी होणारा अत्याचार या प्रकरणातील केसेसची संख्या जास्त
जनसुनावणी मध्ये घटस्फोट होण्याच्या मार्गावर असणाऱ्या काही पती-पत्नी जोडप्यांमधील वाद सामंजस्याने मिटवले