सुकन्या मोने यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

सुकन्या ह्या नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतात, त्या आपल्या आयुष्यातील महत्वाचे क्षण त्यावरून शेअर करत असतात
त्यांच्या घरात आलेल्या नवीन सदस्याचे स्वागत करत त्याच्यासोबत फोटो शेअर केला आहे
सुकन्या यांनी नवीन चारचाकी गाडी घेतली असून, गाडीसोबतचे काही फोटो त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर केले आहे
पेट्रोल-डिझेल च्या किमंती इतक्या गगनाला पोहचल्या आहेत, अश्यावेळी भविष्याचा विचार करत इलेक्ट्रिक गाडी घेतली असल्याचंही सुकन्या म्हणाल्या